केबीसीच्या १३ व्या सिझनची तयारी…अमिताभ इन अॅक्शन!

मुक्तपीठ टीम सोनी टीव्हीचा सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १३ व्या सीझनविषयी चर्चा रंगली आहे. निर्मात्यांनी या शोसाठी तयारी सुरू केली आहे. या शोच्या पुढील सीझनमध्ये नेहमीप्रमाणे महान अभिनेता अमिताभ बच्चन हे होस्ट करणार आहेत.   लॉकडाऊनमध्ये सप्टेंबरच्या उत्तरार्धात म्हणजेच दोन महिने उशिरा हा शो सुरू झाला होता. या वेळी शोच्या या हंगामाच्या प्रीमियरला … Continue reading केबीसीच्या १३ व्या सिझनची तयारी…अमिताभ इन अॅक्शन!