गुरुवारी उघडणार बद्रीनाथ धामची कवाडं, तिहरी दरबारात मुहूर्ताची घोषणा

मुक्तपीठ टीम देशातील प्रसिध्द चार धामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित झाली आहे. १८ मे रोजी ब्राह्म बेला येथे सकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यात येईल. आज वसंत पंचमीनिमित्त नरेंद्र नगरच्या तिहरी राज दरबारात कवाडं उघडण्याचा सोहळा झाला. तिहरी राजा महाराजा मनुजेंद्र शहा यांनी परंपरागत पध्दतीने धामाचे दरवाजे उघडण्याची घोषणा … Continue reading गुरुवारी उघडणार बद्रीनाथ धामची कवाडं, तिहरी दरबारात मुहूर्ताची घोषणा