काश्मिरी दहशतवाद्यांना बिहारमधून शस्त्रे!

मुक्तपीठ टीम देशभरात बेकायदा शस्त्र पुरवठ्यासाठी बिहारकडे पाहिले जाते. त्यातही बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये बेकायदा शस्त्रनिर्मितीचे गृहउद्योगच चालतात, असे म्हटले जाते. अवैध शस्त्रे बनवून पुरवठा करण्यासाठी मुंगेर, लखीसराय, खगडिया, दियारा परिसर कुख्यात आहे. आता गुप्तचर यंत्रणांना मिळालेली माहिती धक्कादायक आहे. काश्मिरातील दहशतवाद्यांची सीमेवर नाकाबंदी झाल्यानंतर त्यांनी बिहारमधील शस्त्र माफियांशी संधान साधले आहेत. गुप्तचर सेवांनी दिलेल्या माहितीच्या … Continue reading काश्मिरी दहशतवाद्यांना बिहारमधून शस्त्रे!