कंगनाविरोधात भाजप सत्तेतील कर्नाटकातही गुन्हा!

मुक्तपीठ टीम कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील कायथसंद्र पोलीस ठाण्यात कंगना रणौतविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास नकार दिला आहे. कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी करण्याच्या आरोपाखाली तुमकूर जिल्ह्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल करत चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशाला अभिनेत्रीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कंगनाला एफआयआर रद्द करायचा होता … Continue reading कंगनाविरोधात भाजप सत्तेतील कर्नाटकातही गुन्हा!