Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कारगिल युद्ध गाजवणाऱ्या मिसाइल्सची निर्मिती आता भारतातच

March 20, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
kargil

मुक्तपीठ टीम

 

कारगिल युद्धात पाकिस्तानी बंकर्सना उद्धवस्त करणाऱ्या मिलान टी -२ या अँटी टँक गाईडेड मिसाइल्स आता मोठ्या संख्येनं भारतीय सेनादलाकडे असतील. भारताने त्यासाठी ही मिसाइल्स भारताच बनवण्याचा करार फ्रेंच कंपनीशी केला आहे.

 

चीन आणि पाकिस्तान यांच्यासोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आता लष्करी दलांचे आधुनिकीकरण करत आहे. हवाई दलाला मजबूत करण्यासाठी नुकतेच सरकारने रशियासोबत मिग आणि सुखोई विमानांकरिता करार केला होता. मिलान २-टी अॅन्टी-टँक गाईडेड मिसाइल तयार करण्याचे कंत्राट संरक्षण मंत्रालयाने भारत डायनॅमिक्सला दिले आहे.

 

यासाठी संरक्षण मंत्रालयाने १,१८८ कोटी रुपयांचा करार केला आहे. हे मिसाइल फ्रान्सच्या डिफेन्स फर्मच्या परवान्यासह भारत डायनेमिक्स तयार करणार आहे. ही सरकारी कंपनी एकूण ४,९६० अॅन्टी-टँक गाईडेड मिसाइल्सची निर्मिती करेल. या मिसाइल्सच्या व्यवहारासाठी केंद्र सरकार गेल्या दोन वर्षांपासून तयारी करत आहे. याच्या निर्मितीत उशीर होत असल्यामुळे हा करार पुढे ढकलला जात होता.

 

लष्कराला सध्या हजारो अॅन्टी-टँक मिसाइलसह लॉन्चर्सचीही आवश्यकता आहे. त्यांची थर्ड जनरेशनच्या अॅन्टी-टँक मिसाइल खरेदी करण्याचीही योजना आहे, परंतु यासाठी वेळ लागेल. त्यांचे सध्या भारतात विकास करण्याचे काम सुरू आहे. २ टी अॅन्टी-टँक गाईडेड मिसाइल मिळवून सैन्याची गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण केली जाईल. त्याची रेंज २ किमीपेक्षा जास्त आहे. शत्रू सैन्याच्या टँक रेजीमेंटचा सामना करण्यासाठी सेकेन्ड जनरेशनमधील हे मिसाइल प्रभावी ठरणार आहेत.

 

मिलान २ टी मिसाइल १९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी वापरण्यात आले होते. त्यावेळी पाकिस्तानी लष्करी बंकर नष्ट करण्यासाठी याचा वापर केला होता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: कारगिल युद्धचीन आणि पाकिस्तानपाकिस्तानभारतीय सेनादल
Previous Post

रस्त्यावरचा भाजीवाला पदवीधर त्याच शहरात नगराध्यक्ष

Next Post

तुटलेली हाडे मजबूत जोडणाऱ्या हलक्या इम्पांटचा भारतात शोध

Next Post
bones

तुटलेली हाडे मजबूत जोडणाऱ्या हलक्या इम्पांटचा भारतात शोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!