किकू शारदाच्या मुलाचं रॉकसाँग, कपिल शर्माही झाला फॅन !

मुक्तपीठ टीम ‘द कपिल शर्मा’ शोमधील सर्वांना हसवणारा कलाकार म्हणजे किकू शारदा. तो वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. सध्या तो स्वत:मुळे नाही तर त्याच्या मुलामुळे चर्चेत आहे. किकूने त्याच्या मुलाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अवघ्या १२ वर्षाच्या मुलाचे कलागुण पाहून त्याच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.   कपिल शर्मा आणि मनोज … Continue reading किकू शारदाच्या मुलाचं रॉकसाँग, कपिल शर्माही झाला फॅन !