Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं निधन, कर्नाटकात हाय अलर्ट!

October 29, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Punit

मुक्तपीठ टीम

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे धक्कादायकरीत्या निधन झाले. आपल्या फिटनेससाठी ओळखले जाणारे सुपरस्टार राजकुमार यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुनीत राजकुमार अवघ्या ४६ वर्षांचा होते.

  • पुनीत राजकुमार यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन क्षेत्राला धक्का बसला आहे.
  • बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंत लोक त्यांच्या निधनाचं कळताच शोक व्यक्त करत आहेत.
  • पुनीत यांच्या मृत्यूची बातमी समजताच कर्नाटक सरकारने राज्यात हाय अलर्ट जाहीर केला आहे. पुनीत यांनी ३० हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते.

सकाळी रुग्णालयात, दुपारी मृत्यू झाला

  • शुक्रवारी सकाळी पुनीत राजकुमारने छातीत दुखत असल्याची तक्रार केली.
  • त्यानंतर लगेचच त्यांना बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • पुनीत राजकुमार यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे रुग्णालयात तपासणी दरम्यान आढळून आले.
  • उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

कर्नाटकात हाय अलर्ट!

  • पुनीत राजकुमार यांना त्यांचे चाहते अप्पू आणि पॉवर हाऊस म्हणून ओळखत होते.
  • सोशल मीडियावर पुनीत राजकुमारांच्या निधनाबद्दल पोस्ट्सचा पाऊस पडत आहे.
  • यूजर्स सातत्यानं काहीतरी लिहित आहेत.
  • त्यांच्या मृत्यूनंतर काही वेळातच कर्नाटक सरकारने राज्यात हाय अलर्ट जाहीर केला आहे. यासोबतच सर्व चित्रपटगृहे तातडीने बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
  • त्याचे चाहते रस्त्यावर येऊन त्यांनी भलतं काही करु नये म्हणून हे सावधगिरीचे पाऊल उचलण्यात आले आहे.

Tags: kannad superstarpuneeth rajkumarकन्नडपुनीत राजकुमार
Previous Post

राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी असल्याचा दावा! ‘आधार’लाही भ्रष्ट्राचारानं निराधार करत घोटाळ्याचा आरोप!

Next Post

वानखेडेंनी जर अनुसुचित जातीतील नसूनही तसं भासवून नोकरी मिळवली असेल, तर काय कारवाई?

Next Post
sw

वानखेडेंनी जर अनुसुचित जातीतील नसूनही तसं भासवून नोकरी मिळवली असेल, तर काय कारवाई?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!