कमल हसन अटीतटीच्या लढतीत भाजपाकडून ८९० मतांनी पराभूत!

मुक्तपीठ टीम   तामिळनाडू राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. अण्णा द्रमुक आघाडीला खाली खेचून द्रमुक आघाडीने विजय मिळवला आहे. राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या हाय प्रोफाइल सीट्समध्ये राज्याच्या दक्षिणेस कोयंबतूरच्या जागेचाही समावेश होता. तिथे चित्रपटांमधून राजकारणात पदार्पण करणारे मक्कल निधी मय्यमचे (एमएनएम) प्रमुख कमल हसन यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव झाला आहे. भाजपाच्या उमेदवार … Continue reading कमल हसन अटीतटीच्या लढतीत भाजपाकडून ८९० मतांनी पराभूत!