कलानगर उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन! बीकेसीहून वरळीला जाणे सोपे!
मुक्तपीठ टीम वांद्रे म्हटले की ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान असलेलं कलानगर आठवतंच आठवतं. मात्र, त्याच कलानगरच्या जंक्शनवर अनेक वर्षांपासून रहदारीच्या समस्येचा सामना करावा लागत असे. आता मात्र, एक चांगली बातमी आहे. बीकेसीकडून वांद्रे-वरळी सी लिंककडे जाणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक कोंडीची समस्या आता सुटण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज या जंक्शनवरील उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचं उद्घाटन … Continue reading कलानगर उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन! बीकेसीहून वरळीला जाणे सोपे!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed