बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट…

मुक्तपीठ टीम   भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा अभिनेता विष्णू विशालसोबत लग्न करणार आहे. ज्वाला गुट्टाने तिच्या इंस्टाग्रामवरून २२ एप्रिल २०२१ ला अभिनेता विष्णू विशालसोबत लग्न करत असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली.     View this post on Instagram   A post shared by Jwala Gutta (@jwalagutta1)   हे दोघे या महिन्याच्या २२ एप्रिलला विवाह … Continue reading बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट…