सर्वोच्च न्यायालयाच्या ४४ कर्मचाऱ्यांना लागण… न्यायाधीशांचे घरूनच काम!

मुक्तपीठ टीम देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच सर्वोच्च न्यायालयातही कोरोना संसर्ग पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयातील ४४ कर्मचार्‍यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे न्यायाधीश घरूनच व्हिडीओ कान्फरन्सिंगनं सुनावणी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात सुमारे ३४०० कर्मचारी आहेत. शनिवारी त्यांच्यापैकी ४४ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. आता सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज केला जाईल. … Continue reading सर्वोच्च न्यायालयाच्या ४४ कर्मचाऱ्यांना लागण… न्यायाधीशांचे घरूनच काम!