मुक्तपीठ टीम
बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनमध्ये ड्राफ्ट्समन पदासाठी १६, ऑपरेटर कम्युनिकेशन पदासाठी ४६, इलेक्ट्रिशियनपदासाठी ४३, बहुकुशल कामगार पदासाठी २७, मल्टी स्किल्ड कुक पदासाठी १३३, पर्यवेक्षक प्रशासन पदासाठी ०७, पर्यवेक्षक स्टोअर पदासाठी १३, पर्यवेक्षक सिफर पदासाठी ९, हिंदी टायपिस्ट पदासाठी १०, वेल्डर पदासाठी २४ जागा अशा एकूण ३२३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पूर्वी २४६ पदांची भरती या रिक्त प्रक्रियेतून होणार होती, आता संस्थेने ७७ पदे वाढवली आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून १०वी, आयटीआय किंवा समकक्ष उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या अधिकृत वेबसाइट https://www.bro.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://bro.gov.in/index2.asp?slid=6421&sublinkid=1881&lang=1
अधिकृत जाहिरात
https://bro.gov.in/WriteReadData/linkimages/5647983065-Notice.pdf








Subscribe