पबबाहेर अजय देवगणला मारहाण…व्हायरल व्हिडीओ फेक की फॅक्ट?

मुक्तपीठ टीम पंचतारांकित हॉटेलसारखा परिसर. त्यात एक पांढऱ्या शुभ्र कपड्यांमधील व्यक्ती. काहींशी त्याचा वाद. त्यांच्याशी भांडण. काहींचा तो जमाव त्या व्यक्तीवर तुटून पडतो. चोपतोच. त्याचे कपडे, त्याचे दिसणे, त्याची कार सारं आलिशान. व्हायरल व्हिडीओमधील दृश्यांचं हे वर्णन. व्हिडीओसोबत हा व्हिडीओ अभिनेता अजय देवगणचा असल्याचा दावा. त्यालाच मारहाण झाल्याची माहिती. पण नेमकं काय घडलं? आता ते … Continue reading पबबाहेर अजय देवगणला मारहाण…व्हायरल व्हिडीओ फेक की फॅक्ट?