जॅग्वारची ई-कार…१५ मिनिटात चार्ज, ४७० किमीची रेंज
मुक्तपीठ टीम लक्झरी वाहन निर्माता कंपनी जॅग्वारने भारतातली पहिली इलेक्ट्रिक कार आय-पेस बाजारात आणली आहे. अतिशय आकर्षक लूक आणि ड्रायव्हिंग रेंजसह या कारची किंमत १.०६ कोटींपासून सुरू होते. जे त्याच्या एस व्हेरिएंटसाठी निश्चित केले आहे. यासह, एसई व्हेरिएंटची किंमत १.०८ लाख रुपये आणि एचएसई व्हेरिएंटची किंमत १.१२ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक … Continue reading जॅग्वारची ई-कार…१५ मिनिटात चार्ज, ४७० किमीची रेंज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed