किरीट सोमय्या बुधवारी आणि आयकर धाडी गुरुवारी!

मुक्तपीठ टीम राज्यातील आघाडी सरकारवर तुटून पडलेले भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे बुधवारी सातारा आणि बारामती दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यात त्यांनी अजित पवारांवर कुटुंबियांवर हल्लाबोल करत आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यांच्या दौऱ्याला २४ तास उलटत नाहीत तोच गुरुवारी आयकर विभागाकडून पुणे आणि सातारा जिल्ह्यात धाडी घातल्या आहेत. आयकरच्या धाडींचे लक्ष्य अजित पवार यांचे … Continue reading किरीट सोमय्या बुधवारी आणि आयकर धाडी गुरुवारी!