रविवार ठरला ‘इस्त्रो’वार…पीएसएलव्ही रॉकेटने १९ उपग्रह अंतराळात!

मुक्तपीठ टीम रविवारची साप्ताहिक सुट्टी तुम्ही मस्त एन्जॉय करत असताना आपल्या इस्त्रोनं मोठी कामगिरी बजावली आहे. सकाळी १० वाजून २४ मिनिटांना पीएसलव्ही रॉकेटने १९ उपग्रह अंतराळात झेपावले आहेत. सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांनी या प्रक्षेपणाची उलटी मोजणी सुरु झाली होती. या १९ उपग्रहांमध्ये एक ब्राझिलचा आहे. १३ उपग्रह अमेरिकेतील आहेत.  या उड्डाणाला भारतीय अंतराळ तंत्रज्ञानावरील … Continue reading रविवार ठरला ‘इस्त्रो’वार…पीएसएलव्ही रॉकेटने १९ उपग्रह अंतराळात!