Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

इस्त्रायल कसा झाला मास्कमुक्त? जाणून घ्या यशोगाथा…

April 20, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
israel

मुक्तपीठ टीम

जगभारात कोरोनाने थैमान घातले आहे. कोट्यावधींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काही देशांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे, पुन्हा लॉकडाऊनची घोषणी करण्यात येत आहे. सर्वच देश कोरोनाच्या या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना एक दिलासादायक घटना समोर आली आहे, एका देशाने मास्कमुक्तची घोषणा केली आहे.

इस्त्रायल या देशाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जवळपास वर्षभरानंतर इस्त्रायलने देशभरात लागू असणाऱ्या मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. देशातील जवळपास ८१ टक्के जनतेला लस देण्यात यश मिळवल्यानंतर रविवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली. इस्त्रायलच्या या यशाकडे संपूर्ण जग एक आदर्श म्हणून पाहत आहे.

 

Masking in our glory, because masks are no longer required outdoors in #Israel! pic.twitter.com/8bfvuy5oyS

— Israel ישראל (@Israel) April 19, 2021

कशी केली कोरोनावर मात

  • इस्त्रायल या देशाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
  • तिथल्या सरकारने मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे.
  • खरतर ८१ टक्के जनतेच्या लसीकरणानंतर इस्त्रायलने मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे.
  • मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणारा बहुधा इस्त्रायल हा जगातील पहिला देश आहे.
  • इस्त्रायलमध्ये फायजरच्या लशीने लसीकरण करण्यात आले.
  • इस्त्रायलमध्ये १६ वर्षांवरील व्यक्तिंना लस देण्यात येत आहे.
  • लसीकरणानंतर रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाचा आकडा कमी होण्यासोबतच मृतांचा आकडाही लक्षणीयरित्या घटला.
  • मात्र, परदेशी लोकांचे प्रवेश आणि लसीशिवाय इस्त्रायली नागरिकांचा प्रवेश मर्यादित आहेत. ते येताच त्यांना आयसोलेट केले जात आहे.
  • इस्त्रायलमध्ये कार्यालयामध्ये मास्कचा वापर अनिवार्य केला आहे.
  • ९३ लाख लोकसंख्या असलेल्या इस्रायलमध्ये आतापर्यंत ५० लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
  • कोरोना लसीकरणानंतर इस्त्रायलमधील परिस्थिती बदलली आहे.

 

As of today, Israelis no longer have to wear masks outdoors.

Pros: Breathing in the fresh Israeli air.

Cons: Having to actually make conversation with people who recognize you.

We’ll take it.

Shavuah Tov from #Israel! pic.twitter.com/hiFBSVPeW2

— Israel ישראל (@Israel) April 18, 2021


Tags: corona vaccinationIsraelmaskइस्त्रायलकोरोना महामारीमास्क
Previous Post

भारतात हाहाकार माजवणारा कोरोनाचा नवा डबल म्युटंट विषाणू नेमका कसा?

Next Post

पुतण्यामुळे ‘फडणवीस’काकांची अडचण! “चाचा विधायक है हमारे…” महाराष्ट्रात हिट!!

Next Post
Devendra & Tanmay Fadnavis

पुतण्यामुळे 'फडणवीस'काकांची अडचण! "चाचा विधायक है हमारे..." महाराष्ट्रात हिट!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!