Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोठ्या मनाचा इरफान पठाण… कोरोना लढाईत मोठे योगदान

May 17, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
irfan pathan

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी भारत झुंज देत असताना अनेक क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे येत आहेत. भारताचा निवृत्त अष्टपैलू क्रिकेटर इरफान पठाणनेही मोठा निर्णय घेतला आहे. इरफाननं सोशल मीडियावरून चॅरिटीसाठी गोळा केलेली संपूर्ण रक्कम कोरोना लढ्यासाठी देण्याचं जाहीर केलंय.

गरजूंच्या मदतीसाठी पठाण फॅमिली नेहमीच तत्पर

  • इरफानने अशाप्रकारे केलेल्या मदतीची ही पहिली वेळ नाही आहे.
  • तसेच तो आणि त्याचा मोठा भाऊ युसूफ दक्षिण दिल्लीतील क्रिकेट अकादमी ऑफ पठाणच्या माध्यमातून कोरोना बाधितांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण पुरवत आहे.
  • त्याचबरोबर पठाण बंधूंचे वडील महमूद खान देखील आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून गुजरातमधील वडोदऱ्यात कोरोना रुग्णांची वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करत आहेत.
  • आतापर्यंत ९० हजार कुटुंबियांना मदत करण्यात आली आहे.
  • पठाण कुटुंबाने आतापर्यंत ९० हजार कुटुंबांना मदत केली आहे.
  • गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्येही पठाण कुटुंब मदतीसाठी पुढे आले होते.
  • स्वत: च्या गावी वडोदऱ्यात चार हजार मास्कचे वाटप केले गेले.
  • पोलिसांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्याही वाटण्यात आल्या होत्या.

 

केवळ कोरोना साथीतच नाही तर वेळोवेळी इरफान आणि युसुफ समाजाचं देणं फेडण्याच्या भावनेतून मदतकार्यात सहभागी असतात. २०१८ मध्ये केरळमध्ये पूर आलेला त्यावेळेस, त्यांनी राज्यात बाधित लोकांसाठी मदत सामुग्रीचीही व्यवस्था केली होती. त्यांनी औषधे, अन्न, इनरवेअर, चप्पल, लुंगी, ब्लँकेट्स या वस्तू पूरग्रस्तांना पुरवल्या होत्या.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: coronacricketerirfan pathanmuktpeethइरफान पठाणकोरोनायुसुफ पठाण
Previous Post

पेट्रोल शंभरी पार, खतांच्या किंमती भरमसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

Next Post

कोल्हापूरच्या शालेय जीवनात रंग भरणारी मायेची ‘सावली’

Next Post
‘सावली’

कोल्हापूरच्या शालेय जीवनात रंग भरणारी मायेची ‘सावली’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!