आयपीएल आवडतं…मग ‘या’ तारखा विसरुच नका!

मुक्तपीठ टीम आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने रविवारी इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा फक्त यावेळी भारतात खेळली जाईल. जवळपास दोन वर्षानंतर आयपीएल भारतात परतला आहे. यावेळी या स्पर्धेचे सामने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे होतील.   सीजनचा पहिला सामना ९ एप्रिल २०२१ पासून चेन्नईमध्ये होईल. मुंबई इंडियन्स विरूद्ध … Continue reading आयपीएल आवडतं…मग ‘या’ तारखा विसरुच नका!