पाच हजार इंटर्न डॉक्टर्सचे आंदोलन! काळ्या फिती बांधून रुग्णालयात काम!
मुक्तपीठ टीम कोरोनासंकटाशी सामना करण्यात स्वत:चे जीव धोक्यात टाकणारे राज्यातील डॉक्टर आता सरकारवर नाराज होऊ लागले आहेत. आज मुंबईसह राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयात इंटर्न असलेल्या डॉक्टरांनी सरकारविरोधात आंदोलन सुरु केले आहे. डॉक्टरांच्या मागण्या काय? • कोरोना रूग्णांना सेवा देणाऱ्या या इंटर्न डॉक्टरांचा सरकारवर कायम दुर्लक्षाचा आरोप आहे. • त्यांनी राज्य सरकारकडे अनेक वेळा … Continue reading पाच हजार इंटर्न डॉक्टर्सचे आंदोलन! काळ्या फिती बांधून रुग्णालयात काम!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed