Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कारची दुसरी चावी नसल्यानं विमा कंपनीनं अडवला दावा! ग्राहक न्यायालयाच्या दट्ट्यानंतर न्याय!

October 2, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
car

मुक्तपीठ टीम

दिल्लीत फॉर्च्युनर कारच्या मालकिणीला अखेर विमा रक्कम मिळणार आहे. विमा कंपनीनं त्या कारची दुसरी चावी सापडत नसल्यानं विम्याचा दावा अडवून ठेवला होता. तनेजा कुटुंबाच्या घराबाहेरुन त्यांची फॉर्च्यूनर कार घराबाहेरुन चोरीला गेली. त्यांच्या तक्रारीवरून दिल्लीतील विवेक विहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण विमा कंपनीने २३ लाख ३८५ रुपयांची विमा रक्कम देण्यास नकार दिला होता. अखेर ग्राहक न्यायालयाच्या दट्ट्यानंतर विमा कंपनीला नुकसानभरपाई द्यावी लागली आहे.

 

कारची दुसरी चावी हरवल्यामुळे दावा अडकला

  • कारचा एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स नावाच्या कंपनीचा विमा होता.
  • ज्याची कालावधी १ ऑगस्ट २०१३ ते ३१ जुलै २०१४ पर्यंत होती.
  • विमा असताना तनेजाने कंपनीकडे दाव्याची मागणी केली. तसेच कंपनीला कारची चावीही दिली होती.
  • जेव्हा कंपनीने कारची दुसरी चावी मागितली तेव्हा फिर्यादीने सांगितले की कारची दुसरी चावी घरात कुठेतरी हरवली आहे आणि ती सापडत नाही.

 

ग्राहक न्यायालयाने भरपाई मिळवून दिली

  • पीडितेने आपले वकील राजेश शर्मा यांच्यामार्फत दिल्ली राज्य ग्राहक न्यायालय गाठले.
  • १८ टक्के व्याजासह दाव्याची रक्कम परत करण्याव्यतिरिक्त, त्याने मानसिक छळासाठी २ लाख रुपये आणि खटल्यासाठी २१ हजार रुपयांची मागणी केली.
  • न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून आणि कागदपत्रे तपासल्यानंतर विमा कंपनीला क्लेम रकमेच्या ७५ टक्के रक्कम सहा टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले.

Tags: consumer courtdelhihdfc ergo general insurance companymuktpeethएचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीग्राहक न्यायालयदिल्लीमुक्तपीठ
Previous Post

नवी मुंबईत प्रकल्पबाधितांच्या संस्थांना महिला मंडळांसाठी सिडकोचे चार भूखंड उपलब्ध

Next Post

पूर्व रेल्वेत ३ हजार ३६६ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
indian railway

पूर्व रेल्वेत ३ हजार ३६६ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!