कोरोना रुग्णांकडून जास्त पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांवर लक्ष
मुक्तपीठ टीम कोरोना संकटाच्या काळातही रुग्णांचे शोषण करण्याचे गैरप्रकार घडत आहेत. विमा नियामक प्राधिकरणाने या शोषणाची गंभीर दखल घेतली आहे. विमा नियामक प्राधिकरणाने विमा कंपन्यांना कोरोना रूग्णांकडून उपचारादरम्यान जास्त पैसे वसूल करणाऱ्या रुग्णालयांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. कॅशलेस उपचार न देणाऱ्या रुग्णालयांची यादीही त्यांना सादर करण्यास सांगितली आहे. कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या रूग्णांकडून उपचारासाठी जास्त … Continue reading कोरोना रुग्णांकडून जास्त पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांवर लक्ष
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed