INS Vikrant भारतीय नौदलातील नव्या तरंगत्या सागरी किल्ल्याची कशी झाली Made in India निर्मिती?

मुक्तपीठ टीम भारतीय नौदलाचं बळ आणखी वाढलं आहे. नौदलाच्या ताफ्यात पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विमानवाहू नौकेचं देशसेवेसाठी जलावतरण केलं. विक्रांत ही भारतातील सर्वात मोठी युद्धनौका आहे. आता भारत देखील स्वतःची विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेल्या देशांच्या निवडक यादीत सामील झाला आहे. स्वदेशी विमानवाहू युद्धनौका भारताच्या … Continue reading INS Vikrant भारतीय नौदलातील नव्या तरंगत्या सागरी किल्ल्याची कशी झाली Made in India निर्मिती?