गर्भधारणेचे विशेष तंत्रज्ञान ‘आयव्हीएफ’, नेमकं असतं तरी कसं?

मुक्तपीठ टीम प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण म्हणजे आई होणे. काहींना ते सुख लाभते तर, काहींना नाही. परंतु, आता काळजीचे कारण नाही. ‘आयव्हीएफ’, तंत्रज्ञानामुळे सर्व काही शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानाविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया.   आयव्हीएफ तंत्रज्ञान म्हणजे काय? इन-विट्रो फर्टिलायझेशन हा असा शब्द आहे जो बर्‍याच लोकांनी ऐकला आहे. जरी लोक आयव्हीएफ तंत्राशी परिचित … Continue reading गर्भधारणेचे विशेष तंत्रज्ञान ‘आयव्हीएफ’, नेमकं असतं तरी कसं?