अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेला तूर्तास स्थगिती

मुक्तपीठ टीम   अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेला तूर्तास स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी दिली आहे.   यावेळी निकोले म्हणाले की, २५ मार्च २०२१ रोजी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासन मंत्रालय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील … Continue reading अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेला तूर्तास स्थगिती