विमानातून उतरण्यासाठी प्रवाशांना आता जास्त वेळ थांबावे लागणार नाही. इंडिगो देशातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगोने डिबोर्डिंग प्रवाशांसाठी तीन-दरवाजे असलेल्या एक्झिट गेट्स सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. अशी व्यवस्था सुरू करणारी इंडिगो ही जगातील पहिली विमान कंपनी असेल.