Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंडिगो एअरलाइन्स जगातील पहिली विमानसेवा, विमानातून उतरण्यासाठी तीन शिड्या! ७ मिनिटात उतरा!!

August 8, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
INDIGO DEMBARKATION

मुक्तपीठ टीम

विमानानं प्रवास करणं जेवढं वेगानं, तेवढंच प्रवासानंतर विमानातून उतरणं मंद गतीनं असतं. वेळ जातो. कंटाळाच येतो. आता मात्र, इंडिगो एअरलाईन्सनं शोधलेला तिसऱ्या रॅम्प म्हणजे शिडीचा उपाय ही समस्या सोडवेल.

INDIGO DEMBARKATION

विमानातून उतरण्यासाठी प्रवाशांना आता जास्त वेळ थांबावे लागणार नाही. इंडिगो देशातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगोने डिबोर्डिंग प्रवाशांसाठी तीन-दरवाजे असलेल्या एक्झिट गेट्स सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. अशी व्यवस्था सुरू करणारी इंडिगो ही जगातील पहिली विमान कंपनी असेल. सध्या प्रवाशांना विमानातून उतरण्यासाठी किमान १३ मिनिटे लागतात. मात्र तीन दरवाजा असलेल्या सुविधेमुळे ते ७ मिनिटावर येईल. सर्वात आधी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये ही सेवा सुरू केली जाईल आणि त्यानंतर ती देशभरात लागू होईल.

विमानाला तीन शिड्या…इंडिगो जगातील पहिली विमान कंपनी!

INDIGO DEMBARKATION

  • एअरलाइन इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, नवीन प्रक्रियेअंतर्गत प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी दोन पुढचे दरवाजे आणि एक मागचा दरवाजा असेल.
  • यामुळे ही प्रक्रिया वापरणारी इंडिगो ही जगातील पहिली एअरलाइन बनणार आहे.
  • इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी दिल्ली विमानतळावर पत्रकारांना सांगितले की, तीन एक्झिट गेटच्या व्यवस्थेमुळे, विमान कंपनी प्रवाशांना डी-बोर्डिंगमध्ये ५ ते ६ मिनिटं वाचतील.

इंडिगो एअरलाइन्सने आपल्या उड्डाणाला १६ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी, देशांतर्गत मार्गावर १६व्या वर्धापन दिनानिमित्त स्वीट १६ विक्रीची घोषणा केली. त्यात प्रवाशांना १ हजार ६१६ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत पुढील तीन दिवसांसाठी फ्लाइट बुक करता आल्या.

इंडिगोची ३ दरवाजे असलेली व्यवस्था सध्या मुंबई आणि दिल्लीत राबवली जाणार

  • एक्झिट गेटच्या व्यवस्थेनुसार, प्रवाशांना विमानातून उतरण्यासाठी फक्त ७ ते ८ मिनिटे लागतील.
  • सुरुवातीला इंडिगो ही व्यवस्था बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीमध्ये लागू करेल.
  • हळूहळू सर्व विमानतळांवर त्याची अंमलबजावणी केली जाईल.

पाहा:


Tags: Disembarkation SystemGood news MorningIndigoIndigo AirlinesRonojoy DuttaThree exit Wayइंडिगो एअरलाइन्सगुड न्यूज मॉर्निंगडी-बोर्डिंगरोनोजॉय दत्ता
Previous Post

#तुळशीदासभोईटे #सरळस्पष्ट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घटनात्मक आरक्षण कसं शक्य? ‘मिशन मराठा व्होट बँक’ आता कशासाठी

Next Post

राज्यातील १ कोटी ६६ लाख ग्राहकांसाठी स्मार्ट वीज मीटर बसविणार

Next Post
Smart Electricity Meters

राज्यातील १ कोटी ६६ लाख ग्राहकांसाठी स्मार्ट वीज मीटर बसविणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!