#चांगलीबातमी काश्मिरात भारतातील पहिला इग्लू कॅफे, बाहेर थंड-थंड, आत गरम-गरम

मुक्तपीठ टीम   स्वित्झर्लंडच्या धर्तीवर काश्मिरातील गुलमर्गमध्ये भारतातील पहिला इग्लू कॅफे तयार करण्यात आलाय. संपूर्ण बर्फाच्या या कॅफेत एका वेळी १६ लोकांची बसण्याची क्षमता आहे. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग हे पृथ्वीवरील स्वर्ग मानले जाणारे एक सुंदर हिल स्टेशन आहे. गुलमर्ग समुद्रसपाटीपासून २ हजार ७३० मीटर उंचीवर आहे. गुलमर्गमधील एका स्थानिक हॉटेल ऑपरेटरने देशातील पहिला इग्लू … Continue reading #चांगलीबातमी काश्मिरात भारतातील पहिला इग्लू कॅफे, बाहेर थंड-थंड, आत गरम-गरम