भारतात पहिल्यांदाच माणसासह उड्डाणाची क्षमता असलेल्या ड्रोनचं उत्पादन सुरु झालंय. आपल्या पुण्यातील वरुण डिफेंस या स्टार्टअप कंपनीनं ही कामगिरी बजावलीय. सध्या स्वदेशी बनावटीचे पायलटलेस ड्रोन भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आलेयत. या ड्रोनचा उपयोग मानवी प्रवासासाठीही केला जाईल.