भारतीय साखर उद्योगाचे २२२ लाख टन साखर उत्पादन
मुक्तपीठ टीम देशातील साखर उद्योगाने बजावलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. या उद्योगाने या हंगामात फेब्रुवारीपर्यंत २२२ लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन केले आहे. चालू साखर हंगामात देशातील साखरेचे उत्पादन अंदाजे ३१० लाख मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे. तर देशांतर्गत साखर वापर २६० लाख मेट्रिक टन राहण्याचा अंदाज आहे. साखरेच्या अतिरिक्त साठ्याचा विनियोग करण्यासाठी चालू … Continue reading भारतीय साखर उद्योगाचे २२२ लाख टन साखर उत्पादन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed