Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय नौदलाचे तरकश जहाज सातव्या IBSAMAR सागरी सरावासाठी दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर

October 16, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Indian Navy

मुक्तपीठ टीम

भारतीय नौदलाचे आयएनएस तरकश  हे जहाज १० ते १२ ऑक्टोबर २०२२ दरम्यान होणाऱ्या भारतीय, ब्राझिलियन आणि दक्षिण आफ्रिकेच्या नौदलांमधील सातव्या  IBSAMAR  संयुक्त बहुराष्ट्रीय सागरी सरावात सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील ग्रीकुरिया (पोर्ट एलिझाबेथ) येथे पोहोचले.

सहावा IBSAMAR सराव १ ते १३ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेतील सायमन्स टाउन येथे आयोजित करण्यात आला होता. भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व तेग श्रेणीचे  क्षेपणास्त्र फ्रिगेट, INS तरकश, चेतक हेलिकॉप्टर आणि मरीन कमांडो फोर्सचे कर्मचारी करत आहेत.

 Indian Navy

IBSAMAR VII च्या बंदरावरील टप्प्यात व्यावसायिक देवाणघेवाण, जसे की क्षति नियंत्रण आणि अग्निशमन कवायती, व्हीबीएसएस (VBSS)/क्रॉस बोर्डिंग व्याख्याने आणि सैन्यांमधील परस्परसंवाद यांचा समावेश आहे.

संयुक्त सागरी सरावामुळे सागरी सुरक्षा , संयुक्त परिचालन प्रशिक्षण, सर्वोत्कृष्ट पद्धतींची देवाणघेवाण आणि समान सागरी धोक्यांना तोंड देण्यासाठी आंतरकार्यक्षमता निर्मिती मजबूत होईल.


Tags: good newsIBSAMAR Maritime ExerciseIBSAMAR सागरी सरावIndian NavymuktpeethSouth Africatarkash shipचांगली बातमीतरकश जहाजदक्षिण आफ्रिकाभारतीय नौदलमुक्तपीठ
Previous Post

सौर-इलेक्ट्रिक हायब्रीड अतिजलद फेरीचा शुभारंभ, पणजीत तरंगत्या जेट्टीचेही केले उद्‌घाटन

Next Post

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये ‘इंजिनीअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’ पदावर ८६४ जागांवर नोकरीची संधी

Next Post
Recruitment for the post of 'Engineering Executive Trainee' in National Thermal Power Corporation

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 'इंजिनीअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी' पदावर ८६४ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!