भारताची स्वत:ची क्रिप्टोकरन्सी असणार…रूपयाचा डिजिटल अवतार!

मुक्तपीठ टीम   सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या बिटकॉइन, इथर या सारख्या क्रिप्टोकरेन्सींवर भारतात बंदी येण्याची शक्यता आहे. आभासी चलनावर बंदीसाठी केंद्र सरकार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल-२०२१ सादर करणार आहे. असे असले तरीही क्रिप्टोकरन्सीची क्रेझ लक्षात घेऊन सरकार रुपयाचा डिजिटल अवतार पर्याय म्हणून समोर आणण्याची शक्यता आहे. अर्थक्षेत्रातील जाणकारांनी … Continue reading भारताची स्वत:ची क्रिप्टोकरन्सी असणार…रूपयाचा डिजिटल अवतार!