‘मेड इन इंडिया’ मोबाइल अॅप्ससाठी भारताचे खास प्ले स्टोर

मुक्तपीठ टीम जगात मोबाइल अॅपचा सर्वाधिक वापर हा भारतात होतो. मात्र, या बाजारपेठेवर वर्चस्व किंवा नियंत्रण आहे ते गूगल आणि अपलसारख्या परदेशी कंपन्यांचं. त्यामुळेच भारताने आता मेड इन इंडिया अॅपचे स्वत:चे अॅप स्टोर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपच्या लाखो कोटी रुपयांच्या व्यवहारात भारताला मोठा वाटा मिळण्यासाठी डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत सरकार भारतीय अॅप निर्मात्यांना प्रोत्साहन … Continue reading ‘मेड इन इंडिया’ मोबाइल अॅप्ससाठी भारताचे खास प्ले स्टोर