Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

गुरुवारी ३० लाखांचे लसीकरण, देशभरात १३ कोटी ५३ लाख लसींचे डोस

April 23, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
vaccination

मुक्तपीठ टीम

देशभरात सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेअंतर्गत आज दिलेल्या लसीच्या मात्रांनंतर  13.5  कोटी लसीच्या मात्रा देण्याचे काम झाले आहे. आज रात्री आठ वाजेपर्यंत 30 लाख लाभार्थ्यांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

आठ वाजेपर्यंतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, आजपर्यंत एकूण 13,53,46,729 लाख लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

यात, 92,41,384 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा आणि  59,03,368  आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी  मात्रा देण्यात आली आहे. पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योध्यांपैकी 1,17,27,708  जणांना पहिली मात्रा, तर 60,73,622 जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 45 ते 60 वर्षे वयोगटातील  4,55,10,426  लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 18,91,160  लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 4,85,01,906 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 64,97,155 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

HCWs FLWs Age Group 45-60 years Above 60 Years Total Achievement
1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose
92,41,384 59,03,368 1,17,27,708 60,73,622 4,55,10,426 18,91,160 4,85,01,906 64,97,155 11,49,81,424 2,03,65,305

 

आज, देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या 97 व्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत एकूण  30,16,085 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी, 18,33,828 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 11,82,257 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आल्याचे प्राथमिक आकडेवारीत म्हटले आहे. रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी मिळू शकेल.

Date: 22nd April 2021 (97th Day)
HCWs FLWs Age Group 45-60 ears Above 60

Years

Total Achievement
1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose
21,840 51,297 95,658 1,37,092 10,81,542 2,57,044 6,34,788 7,36,824 18,33,828 11,82,257

 


Tags: coronaIndiavaccinationकोरोनाभारतलसीकरण
Previous Post

भरलेले टँकर घेऊन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ शनिवारी मुंबईत पोहचणार!

Next Post

खबरदारी घेऊ… कोरोनावर मात करु !

Next Post
dr pradip apte

खबरदारी घेऊ… कोरोनावर मात करु !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!