Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भारतातील कोरोना लसीकरण: शुक्रवारी रात्रीपर्यंत १७५ कोटी डोसचा टप्पा पार होण्याची शक्यता!!

February 18, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
2nd dose of vaccine

मुक्तपीठ टीम

भारतातील कोरोना लसीकरण विक्रमी वेगाने पुढे निघाले आहे. शुक्रवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारपर्यंत १ ७४ कोटी ६४ लाख ९९ हजार ४६१ डोस झाले आहेत. गेल्या २४ तासात ३७ लाख ८६ हजार डोस देण्यात आले. यावेगाने शुक्रवारी १७५ कोटी डोसचा टप्पा पार होण्याची शक्यता आहे.

 

शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या २४ तासांत लसीच्या ३७.८६ लाखांहून अधिक (३७,८६,८०६)  मात्रा देऊन भारतातील कोरोना  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने १७४.६४ कोटी (१,७४,६४,९९,४६१)  मात्रांचा टप्पा पार केला आहे.

 

१,९७,३७,३९७ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.

शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत एकूण डोसची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,00,341
2nd Dose 99,46,900
Precaution Dose 39,98,881
FLWs 1st Dose 1,84,07,164
2nd Dose 1,74,05,471
Precaution Dose 57,35,346
Age Group 15-18 years 1st Dose 5,31,94,507
2nd Dose 1,96,41,290
Age Group 18-44 years 1st Dose 54,97,32,163
2nd Dose 43,28,23,337
Age Group 45-59 years 1st Dose 20,19,34,366
2nd Dose 17,76,97,218
Over 60 years 1st Dose 12,61,20,267
2nd Dose 11,07,06,285
Precaution Dose 87,55,925
Precaution Dose 1,84,90,152
Total 1,74,64,99,461

 

गेल्या २४ तासांत ६६,२५४ कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून ) ४,१९,७७,२३८ झाली आहे.

 

परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर ९८.१२%.इतका आहे.

गेल्या २४ तासात २५,९२०  नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या २,९२,०९२. आहे.देशात आढळलेल्या  एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी  उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण ०.६८% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या २४ तासात एकूण १२,५४,८९३ चाचण्या करण्यात आल्या.भारताने आतापर्यंत एकूण  ७५.४२ कोटींपेक्षा जास्त  (७५,६८,५१,७८७)  चाचण्या केल्या आहेत.

 

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या  २.७६% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील  २.०७% नोंदविण्यात आला आहे.


Tags: corornaIndiaMaharashtraकोरोना
Previous Post

ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी…मराठी भूमिपुत्रांच्या हक्कांना आवाज देणारा सच्चा शिवसैनिक!

Next Post

देशातील पहिली वॉटर टॅक्सीसेवा! रस्त्यावरची वाहतूक कोंडी टाळत नवी मुंबईतून थेट दक्षिण मुंबई!

Next Post
CM Uddhav Thackeray Inaugrated first water taxi service in navimumbai

देशातील पहिली वॉटर टॅक्सीसेवा! रस्त्यावरची वाहतूक कोंडी टाळत नवी मुंबईतून थेट दक्षिण मुंबई!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!