पुण्यातील कमांड रुग्णालयात कर्क रोग रुग्णांसाठी उपचार केंद्राचे उद्घाटन

मुक्तपीठ टीम पुण्यातील कमांड रुग्णालयात ३० ऑगस्ट २०२२ रोजी लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस नैन, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेवा पदकप्राप्त, एडीसी,  यांच्या हस्ते १२० खाटांच्या  दुर्धर रोगांवरील  उपचार केंद्राचे (MDTC) उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र कमांड रुग्णालय संकुलाचा एक भाग आहे आणि डॉक्टर आणि निमवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समर्पित … Continue reading पुण्यातील कमांड रुग्णालयात कर्क रोग रुग्णांसाठी उपचार केंद्राचे उद्घाटन