मुक्तपीठ टीम
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीत प्रोजेक्ट सायंटिस्ट-३, प्रोजेक्ट सायंटिस्ट-२, प्रोजेक्ट सायंटिस्ट-२ (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन सपोर्ट), प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोग्राम मॅनेजर, प्रोजेक्ट कंसल्टंट, एक्झिक्युटिव्ह हेड, प्रोजेक्ट सायंटिस्ट-१, सिनियर प्रोजेक्ट असोसिएट, ट्रेनिंग कोऑर्डिनेटर, प्रोजेक्ट असोसिएट-१, प्रोजेक्ट असोसिएट-२, टेक्निकल असिस्टंट, प्रोजेक्ट असिस्टंट, फील्ड वर्कर, सायंटिफिक एडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, उच्च श्रेणी लिपिक (यूडीसी), सेक्शन ऑफिसर, प्रोजेक्ट असोसिएट-१ (सीडॅक) या पदांसाठी एकूण १५६ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) एम.एससी.टेक/ एम.टेक (संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोग / गणित / उपयोजित गणित) किंवा वातावरणीय विज्ञान / हवामानशास्त्र / समुद्रशास्त्र / भौतिकशास्त्र / भू-भौतिकशास्त्र / गणित या विषयातील डॉक्टरेट पदवी किंवा ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा एम.ई/ एम.टेक २) ७ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) एम.ई/ एम.टेक (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल / मेकेनिकल / सिव्हिल / एनर्जी) किंवा पीएच.डी किंवा ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी/ एम.ई/ एम.टेक २) ३ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) ६०% गुणांसह एमसीए किंवा बी.ई./ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) २) ३ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- १) पीच.डी. (महासागर / वातावरणीय विज्ञान) २) २० वर्षे अनुभव
५) पद क्र.५- १) पीच.डी. (महासागर / वातावरणीय विज्ञान) २) २० वर्षे अनुभव
६) पद क्र.६- १) पीच.डी. (महासागर / वातावरणीय विज्ञान) २) १० वर्षे अनुभव
७) पद क्र.७- १) पीच.डी. (महासागर / वातावरणीय विज्ञान) २) १० वर्षे अनुभव
८) पद क्र.८- ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक किंवा ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी
९) पद क्र.९- १) बी.ई./ बी.टेक किंवा पदव्युत्तर पदवी २) ४ वर्षे अनुभव
१०) पद क्र.१०- १) कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी २) ४ वर्षे अनुभव
११) पद क्र.११- बी.ई./ बी.टेक किंवा पदव्युत्तर पदवी
१२) पद क्र.१२- १) बी.ई./ बी.टेक किंवा पदव्युत्तर पदवी २) २ वर्षे अनुभव
१३) पद क्र.१३- बी.एससी (आयटी/गणित/फिजिक्स/केमिस्ट्री/इलेक्ट्रॉनिक्स/
जिओफिजिक्स) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंटेशन/आयटी डिप्लोमा
१४) पद क्र.१४- बी.एससी किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा
१५) पद क्र.१५ आणि १६- कोणत्याही शाखेतील पदवी
१६) पद क्र.१७ आणि १८- १) पदवीधर २) ३ वर्षे
१७) पद क्र.१९- एम.एससी (पर्यावरण विज्ञान / वातावरणीय विज्ञान/ जीआयएस रिमोट सेंसिंग) किंवा बी.ई./ बी.टेक असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६५ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीच्या अधिकृत वेबसाइट https://www.tropmet.res.in/ वरून माहिती मिळवू शकता.