Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्दी-खोकला-ताप सारखी लक्षणे असल्यास रिपोर्ट येईपर्यंत मानले जाणार कोरोना संशयित

January 1, 2022
in Uncategorized
0
corona

मुक्तपीठ टीम

देशात कोरोना विषाणूचा वेगाने वाढत आहे. कोरोनाचा हा वेग पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून चाचण्यांचा वेग वाढवण्यास सांगितले आहे. यासोबतच काही लक्षणेही आढळून आल्यास, व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत संबंधित व्यक्तीला संशयित कोरोना बाधित मानले जावे, असे निर्देशही दिले आहेत.

 

आरोग्य मंत्रालयाने राज्यांना एंटीजन चाचण्या वाढवण्यास सांगितले आहे, कारण, बाधित झालेल्यांची संख्या वाढल्यामुळे आरटी-पीसीआर चाचणी अहवालांना विलंब होऊ शकतो. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना तपास वाढवण्यास सांगितले. आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, अशा परिस्थितीत, सरकारने अॅंटीजन चाचण्यांची संख्या वाढवावी. लोकांना स्व-परीक्षण किट वापरण्यास प्रोत्साहित करावे. विशेष म्हणजे, अनेक स्व-परीक्षण किट सरकारने मंजूर केले आहेत.

 

कोरोना संशयितांची लक्षणे

आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरने आज काही लक्षणे दिली आहेत, जी दिसल्यावर एखाद्या व्यक्तीला कोरोना संशयित मानले जाईल. ती लक्षणे म्हणजे खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, श्वास लागणे, अंगदुखी, चव किंवा वास कमी येणे, थकवा आणि अतिसारासह ताप अशी आहेत. ही लक्षणं आढळलेल्या सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करणे आवश्यक असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

 

भारतातील कोरोना आणि ओमायक्रॉनविषाणूची गंभीर स्थिती

  • गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे ८ हजार ६७ रुग्ण आढळले असून, त्यापैकी चार प्रकरणे ओमायक्रॉन व्हेरिएंटची आहेत.
  • आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आज १ हजार ७६६ रुग्ण बरे झाले आहेत, तर गेल्या २४ तासांत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • बंगालमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ४५१ रुग्ण आढळले आहेत, तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.
  • त्याच वेळी, १ हजार ५१० लोकांचा मृत्यू झाला आहे.
  • चंदिगडमध्ये ४९ नवीन रुग्ण आढळले आहेत. झारखंडमध्येही कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत.

Tags: Antigen testcorona reportcorona symptomsCorona VirusICMRIndiaMinistry of HealthmuktpeethOmicronआयसीएमआरआरोग्य मंत्रालयओमायक्रॉनकोरोना अहवालकोरोना लक्षणेकोरोना विषाणूभारतमुक्तपीठ
Previous Post

राज्यावरील कर्जात २८ टक्के वाढ! २०१८मधील ३ लाख ३५ कोटीचे कर्ज दोन वर्षात ४ लाख २८ हजारावर!

Next Post

मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवर मालमत्ता कर नसणार!

Next Post
cm uddhav thackeray and eknath shinde on tax reduction on 500 sq ft house

मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवर मालमत्ता कर नसणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!