हजारोंना सन्मानानं शेवटचा निरोप! पोलीस हेडकाँस्टेबलची माणुसकी!!

मुक्तपीठ टीम   कोरोना काळात भीतीने जवळचे नातेवाईकही दूर झाले, अशावेळी गरजूंच्या मदतीसाठी पोलिसांचे हात पुढे आले. कुठे जेवण, औषध पोहोचवले, तर कुठे मुलगा, मुलगी बनून अग्नी दिला. मुंबईतील एक पोलीस काँस्टेबल ज्ञानदेव प्रभाकर वारे हे सतत बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करीत आहेत. कोरोना संकटातही ते मागे फिरलेले नाहीत. वारे ज्यांचे अंत्यसंस्कार करतात, त्यापैकी बरेच मृतदेह … Continue reading हजारोंना सन्मानानं शेवटचा निरोप! पोलीस हेडकाँस्टेबलची माणुसकी!!