Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनासाठी ट्विटरवर #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या हॅशटॅगने मोहीम

November 11, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Twitter trend for ST

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. संताप वाढता आहे. बुधवारी मुंबईतही विप विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते किरीट सोमय्या, गोपिचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन झाले. परिवहन मंत्री अनिल परब ताठर भूमिकेत असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांचे मत असल्याने कोणतीही तडजोड करण्याच्या भूमिकेत ते नाहीत. त्यामुळे संपाची व्याप्ती अधिकच वाढत आहे. त्याचवेळी समाजमाध्यमांवरही एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंब्यासाठी मोहीम सुरु झाली आहे. मंगळवारी रात्री त्यासाठी #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या या हॅशटॅगने मोहीमही राबवण्यात आली. त्या मोहिमेत हजारो ट्विटरकरांनी भाग घेतला.

 

ट्विटरवरील मोहिमेतील काही निवडक ट्वीट्स

Swarup Rahanê
@swaruprahane88
सर्वसामान्यांची लालपरीची अवस्था बिकट होत चालली आहे, कर्मचाऱ्यांना साथ देण्यासाठी
आपली लालपरी परत रूळावर आणण्यासाठी सर्वांनी आज राञी ७ ते १० या वेळेत व्यक्त व्हा
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
@CMOMaharashtra
@advanilparab
@OfficeofUT
@AjitPawarSpeaks

सर्वसामान्यांची लालपरीची अवस्था बिकट होत चालली आहे, कर्मचाऱ्यांना साथ देण्यासाठी
आपली लालपरी परत रूळावर आणण्यासाठी सर्वांनी आज राञी ७ ते १० या वेळेत व्यक्त व्हा#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या@CMOMaharashtra @advanilparab @OfficeofUT @AjitPawarSpeaks pic.twitter.com/2RBjVzZeWT

— Swarup Rahane (@swaruprahane88) November 9, 2021

 

Swarup Rahanê
@swaruprahane88
काय बोलले होते ते आठवतं का?
@PawarSpeaks
@dhananjay_munde
ज्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आतातरी पाझर फुटेल का?
@advanilparab
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

काय बोलले होते ते आठवतं का? @PawarSpeaks @dhananjay_munde

ज्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

गेंड्याच्या कातडीच्या सरकाराला आतातरी पाझर फुटेल का? @advanilparab#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या pic.twitter.com/YF4U9DibJY

— Swarup Rahane (@swaruprahane88) November 9, 2021

Ram Jadhav
@RamJadh30112459
लोकशाही मार्गाने सत्ता मिळवायची आणि हाकायची मात्र हुकूमशाही वृत्तीने….
#शेतकरी
#कष्टकरी
#ST_कर्मचारी
#वेठबिगार_शिक्षणसेवक

यांच्या व्यथा सारख्याच…. #संविधानिक_मूल्य ओरबडून #सत्ता_हाकणारे हे #राष्ट्र_निर्मितीतील खरे शत्रू…

वेळीच यांना ओळखले आवश्यक…..

लोकशाही मार्गाने सत्ता मिळवायची आणि हाकायची मात्र हुकूमशाही वृत्तीने…. #शेतकरी #कष्टकरी #ST_कर्मचारी #वेठबिगार_शिक्षणसेवक

यांच्या व्यथा सारख्याच…. #संविधानिक_मूल्य ओरबडून #सत्ता_हाकणारे हे #राष्ट्र_निर्मितीतील खरे शत्रू…

वेळीच यांना ओळखले आवश्यक….. https://t.co/te8hFzFXVk

— RAM JADHAV🇮🇳 (@RamJadh30112459) November 10, 2021

#MeIndian Jayant Patil
@jayantarmy1

मुळात संघर्ष हा स्वातंत्र्याच्या ७० वर्ष नंतर ही अजून कायम आहे …. अगोदर परकियांविरोधात आता स्वकियांविरोधात
https://twitter.com/jayantarmy1/status/1458317509992476676?s=20

 

shivaji kale
@shivajikale86
केंद्र सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे अगदी त्याचंच अनुकरण परब साहेब करत आहेत .
https://twitter.com/shivajikale86/status/1458318915923177474?s=20

 

किरण…
@Coolkiranj
ताई, २०१८ मध्ये तुम्ही ST कर्मचारी यांच्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरणाची मागणी केली होती आणि आता तुमचं सरकार असताना काहीच बोलत नाही आहात.
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

ताई, २०१८ मध्ये तुम्ही ST कर्मचारी यांच्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरणाची मागणी केली होती आणि आता तुमचं सरकार असताना काहीच बोलत नाही आहात. #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या https://t.co/XZ2XTOkG09

— किरण… (@Coolkiranj) November 9, 2021

 

Prafulla Wankhede
@wankhedeprafull
आजही एसटीकडे

१. प्रवासी आहेत.

२. ड्रायव्हर,कंडक्टर,सपोर्ट स्टाफ आहे.

३. गुडविल,नेटवर्क,इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर आहे.

४. सर्वात महत्वाचं दर किफायतशीर आहेत.

५. विश्वासार्हता तर सर्वाधिक आहे.

खरा प्रॅाब्लेम हा अयोग्य मॅनेजमेंट आणि त्याचे दूरदृष्टीहीन नेतृत्व करणाऱ्यांमधे आहे.
https://twitter.com/wankhedeprafull/status/1457950081076928514?s=20

 

Mangesh Jadhav
@mrmangeshjadhav
काही ठिकाणी वाचलं की एसटी बंद पडली तर काय फरक पडतो? कुणाला त्रास झाला.हे फोटो पुरेसे आहेत.सामान्य लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग ही हक्काची एसटी आहे.

#एसटी_वाचवा
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

काही ठिकाणी वाचलं की एसटी बंद पडली तर काय फरक पडतो? कुणाला त्रास झाला.हे फोटो पुरेसे आहेत.सामान्य लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग ही हक्काची एसटी आहे.#एसटी_वाचवा #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या pic.twitter.com/MexUGS4p9r

— Mangesh Jadhav (@mrmangeshjadhav) November 9, 2021

 

नुसतीच काथ्याकूट™
@sawsammer3
S.T कर्मचाऱ्यांचा राज्यभर चालू असलेल्या ‘विलीणीकरणाच्या लढ्यात’ वंचित बहुजन आघाडीने राज्यभर पाठिंबा दिला आहे. या अनुषंगाने आज पुणे शहरातील शिवाजीनगर व स्वारगेट आगार येथे #संपावर असलेल्या आंदोलकांशी संवाद साधून पुणे शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा. #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

S.T कर्मचाऱ्यांचा राज्यभर चालू असलेल्या 'विलीणीकरणाच्या लढ्यात' वंचित बहुजन आघाडीने राज्यभर पाठिंबा दिला आहे. या अनुषंगाने आज पुणे शहरातील शिवाजीनगर व स्वारगेट आगार येथे #संपावर असलेल्या आंदोलकांशी संवाद साधून पुणे शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा. #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या pic.twitter.com/kuynb5wfJf

— नुसतीच काथ्याकूट™ (@sawsammer3) November 9, 2021

 

MNS Report | मनसे रिपोर्ट
@mnsreport9
खेडेगावातून वळणा-वळणाच्या रस्त्यांतून आपल्या सोबत उद्याचे भारताचे भविष्य जीव मुठीत घेऊन जाणारे हे ST कर्मचारी आज आपल्या हक्कांसाठी भांडतात तेंव्हा ह्या निर्दयी राज्यकर्त्यांची कीव येते.शिवसेनेकडे गेले सात वर्षे हे खाते आहेत.नुसता बट्ट्याबोळ करून ठेवलाय.
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
https://twitter.com/mnsreport9/status/1458089675986542592?s=20

Rav!ndra !namdar
@iRavi_Inamdar
आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना घडून सुद्धा जर तुम्ही तुमच्या नेत्यांना जाब विचारत नसाल तर तुम्ही अंध भक्तांपेक्षाही ‘लाचार’ आहात आणि माणूस म्हणूनही ‘नीच’ आहात……..
#महाभकास_आघाडी
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना घडून सुद्धा जर तुम्ही तुमच्या नेत्यांना जाब विचारत नसाल तर तुम्ही अंध भक्तांपेक्षाही 'लाचार' आहात आणि माणूस म्हणूनही 'नीच' आहात……..#महाभकास_आघाडी #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

— Rav!ndra !namdar (@iRavi_Inamdar) November 9, 2021

 

लक्ष्या
@rider_provider7
एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. सरकारकडे मागणी होती की त्यांच्या अडचणी मिटविणे. त्याउलट सरकार ह्या कर्मचाऱ्यांना कधी अटक करते तर कधी निलंबित. अहो सरकार, तुम्हाला त्यांच्या अडचणी मिटवायला सांगितले होते अडचणी संगणाऱ्यांना नाही
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
https://twitter.com/rider_provider7/status/1458107696217870336?s=20

 

Rajesh Mehta
@mehtarajeshbjp
मंत्रालयात दालनांचे सुशोभीकरण
सरकारी बंगल्याचे आलिशानीकरण
स्वत:च्या मनमानीसाठी वाट्टेल तेवढे पैसे
एसटीसाठी रिकाम्या तिजोरीचे का रडगाणे?
बस झालेत आता आघाडीचे बिघाडी चाळे,
सत्ता हादरवूया, न्याय मिळवूया, एकवटून सारे!
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

मंत्रालयात दालनांचे सुशोभीकरण
सरकारी बंगल्याचे आलिशानीकरण
स्वत:च्या मनमानीसाठी वाट्टेल तेवढे पैसे
एसटीसाठी रिकाम्या तिजोरीचे का रडगाणे?
बस झालेत आता आघाडीचे बिघाडी चाळे,
सत्ता हादरवूया, न्याय मिळवूया, एकवटून सारे! #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या pic.twitter.com/jOIScLiiAA

— Rajesh Mehta (Modi Ka Parivar) (@mehtarajeshbjp) November 9, 2021

 

संदिप चव्हाण
@CSandeep89
इतक्या वर्षात कित्येक परिवहन मंत्री आले आणि गेले.. राज्याची प्रवासवाहिनी मात्र दारिद्र्याच्या खोल दरीत कोसळत गेली. तिला नव्याने उभारणी देण्याचा प्रयत्न का होत नाही ? #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
@CMOMaharashtra
@OfficeofUT

इतक्या वर्षात कित्येक परिवहन मंत्री आले आणि गेले.. राज्याची प्रवासवाहिनी मात्र दारिद्र्याच्या खोल दरीत कोसळत गेली. तिला नव्याने उभारणी देण्याचा प्रयत्न का होत नाही ? #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या @CMOMaharashtra @OfficeofUT

— संदिप चव्हाण (@CSandeep89) November 9, 2021

 

प्राजक्ता
@prajaktaspj
कुटुंब प्रत्येकाचं असतं, त्या कुटुंबासाठी प्रत्येकजण झटत असतो. आज आपलेच काही बांधव त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल त्यांना उचलावं लागत आहे. सरकारने याची दखल घेऊन योग्य तो तोडगा काढून बस कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

कुटुंब प्रत्येकाचं असतं, त्या कुटुंबासाठी प्रत्येकजण झटत असतो. आज आपलेच काही बांधव त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल त्यांना उचलावं लागत आहे. सरकारने याची दखल घेऊन योग्य तो तोडगा काढून बस कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

— प्राजक्ता (@prajaktaspj) November 9, 2021

 

मयुर मराठे ९
@mayurmarathe27
लहानपणी कधीतरी ST मध्ये बसला असालच की? कोणतंही वाहन उपलब्ध नसताना रात्री अपरात्री तुम्हाला तुमच्या गावी सुरक्षित पोहचवल असेल ना?त्याची मनात जाण ठेवा… कार्यकर्त्यांनो तुम्ही सरकार मध्ये आहात म्हणून हे विसरू नका…त्यांच्या हक्का साठी एक तरी ट्विट करा.

#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
Quote Tweet
अजय
@Ajay_G18

लहानपणी कधीतरी ST मध्ये बसला असालच की? कोणतंही वाहन उपलब्ध नसताना रात्री अपरात्री तुम्हाला तुमच्या गावी सुरक्षित पोहचवल असेल ना?त्याची मनात जाण ठेवा… कार्यकर्त्यांनो तुम्ही सरकार मध्ये आहात म्हणून हे विसरू नका…त्यांच्या हक्का साठी एक तरी ट्विट करा.#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या https://t.co/Iyt8bhgnrx

— 🇮🇳 मयूर मराठे ९🚩 (@mayurmarathe27) November 9, 2021

 

MeghaK.Butterfly
@MM_K_08
आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना घडून सुध्दा जर तुम्ही तुमच्या नेत्यांना जाब विचारत नसाल तर तुम्ही अंध आहात भक्तांपेक्षाही लाचार आहात. आणि माणूस म्हणून नीच आहात….
#महाभकास_आघाडी
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
https://twitter.com/MM_K_08/status/1458070568691929091?s=20

 

अभिजीत औताडे
@abhiautade
प्रत्येक एसटी मध्ये १ आणि २ नंबर ची सीट ही
आमदार किंवा खासदार साठी रिझर्व असते पण
माझ्या माहितीत तर आजतागायत गणपतराव देशमुख सोडले तर एसटी ने प्रवास करणारा एक ही आमदार नाही मग तुम्हा नेत्यांना कसं काय
चालक वाहकाच दुःख समजणार सिएम सर
@CMOMaharashtra
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

प्रत्येक एसटी मध्ये १ आणि २ नंबर ची सीट ही
आमदार किंवा खासदार साठी रिझर्व असते पण
माझ्या माहितीत तर आजतागायत गणपतराव देशमुख सोडले तर एसटी ने प्रवास करणारा एक ही आमदार नाही मग तुम्हा नेत्यांना कसं काय
चालक वाहकाच दुःख समजणार सिएम सर@CMOMaharashtra 🤔#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

— अभिजीत शरयु विलास औताडे (@abhiautade) November 9, 2021

 

Mangesh Jadhav
@mrmangeshjadhav
कट मारण्यांचा रंगलाय बाजार ‘ कट’कारस्थान करून महाराष्ट्र केलाय बेजार….
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

कट मारण्यांचा रंगलाय बाजार ' कट'कारस्थान करून महाराष्ट्र केलाय बेजार….#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या pic.twitter.com/PYR8sosJIr

— Mangesh Jadhav (@mrmangeshjadhav) November 9, 2021

अनुज पाठक
@Anuj_Speaks27
ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थी मुलांसाठी हक्का प्रवास म्हणजे लालपरी.लवकरच शाळा कॉलेज चालू होतील,त्या आधी हा संप मिटला नाही तर अवघड होईल.
सरकार ने ३ मागण्या जारी मान्य केल्या असल्या तरी कर्मचारी अजुन भुमिकेवर जोर धरून आहेत.लोन काढता येणार नाही का?
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
https://twitter.com/Anuj_Speaks27/status/1458090581327028230?s=20

 

Nayu नयन Scorpius
@Pnayan3
लाखो रुपयांच्या गाडीतुन फिरणाऱ्या मंत्र्यांना सामान्यांना सेवा पुरविणाऱ्या ST कामगारांच्या अडचणी समजत नसतील तर नक्कीच खेड्यापाड्यात दौरे लालपरीने करावेत.
@CMOMaharashtra
@RRPSpeaks
@advanilparab
@AUThackeray
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

लाखो रुपयांच्या गाडीतुन फिरणाऱ्या मंत्र्यांना सामान्यांना सेवा पुरविणाऱ्या ST कामगारांच्या अडचणी समजत नसतील तर नक्कीच खेड्यापाड्यात दौरे लालपरीने करावेत. @CMOMaharashtra@RRPSpeaks@advanilparab@AUThackeray#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

— Nayu नयन (@Pnayan3) November 9, 2021

 

Shubham Shahane
@mi_Shubham20
त्यांचंही एक कुटुंब आहे,त्यांचा पण संसार आहे.रात्रीचा दिवस करून ते काम करतात त्याचा त्यांना मोबदला अगदी तुटपुंज्या स्वरूपात मिळतो तोही अवेळीच.
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
@CMOMaharashtra

लाखो रुपयांच्या गाडीतुन फिरणाऱ्या मंत्र्यांना सामान्यांना सेवा पुरविणाऱ्या ST कामगारांच्या अडचणी समजत नसतील तर नक्कीच खेड्यापाड्यात दौरे लालपरीने करावेत. @CMOMaharashtra@RRPSpeaks@advanilparab@AUThackeray#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

— Nayu नयन (@Pnayan3) November 9, 2021

 

Er. RavindraRegistered signShende
@Ravindra8000
एसटी ची मूळ समस्या प्रशासकीय आहे.
महाराष्ट्र सरकार ने ST, स्टँड, बाकी मालमत्ता या प्रत्येक शहरात मोक्याच्या ठिकाणी आहेत त्या ताब्यात घ्याव्यात. ST च्या उत्पन्नाबरोबर त्याचा विकास करून आणखी उत्पन्न उभे करता येईल.
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
#एसटीसंप
@advanilparab
@CMOMaharashtra

एसटी ची मूळ समस्या प्रशासकीय आहे.
महाराष्ट्र सरकार ने ST, स्टँड, बाकी मालमत्ता या प्रत्येक शहरात मोक्याच्या ठिकाणी आहेत त्या ताब्यात घ्याव्यात. ST च्या उत्पन्नाबरोबर त्याचा विकास करून आणखी उत्पन्न उभे करता येईल.#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या #एसटीसंप @advanilparab @CMOMaharashtra https://t.co/vulYw69jzN

— रविराज Shende (@Ravindra8000) November 9, 2021

 

प्रवीण पाटील | Pravin Patil
@me_mardmaratha
प्रवासी कमी आहेत ही एसटीची मूळ समस्या कधीही नव्हती, नाही.
एसटीची समस्या प्रशासकीय आहे. नियोजनशून्यता, विनाकारण खर्च, अंतर्गत राजकारण, सरकारी येणी, काही अडेलतट्टू संघटना या मूळ समस्या आहेत.
याचा उपाय खाजगीकरण नाही.

प्रवासी कमी आहेत ही एसटीची मूळ समस्या कधीही नव्हती, नाही.
एसटीची समस्या प्रशासकीय आहे. नियोजनशून्यता, विनाकारण खर्च, अंतर्गत राजकारण, सरकारी येणी, काही अडेलतट्टू संघटना या मूळ समस्या आहेत.

याचा उपाय खाजगीकरण नाही. https://t.co/KfUxzGTl0X

— प्रवीण पाटील | Pravin Patil (@me_mardmaratha) November 9, 2021

 

Ganesh Pawar
@GaneshaSpeaks_
उत्तरेतल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारे सत्ताधारी, महाराष्ट्रातल्या ST कर्मचाऱ्यांना आंदोलन/संप मागे घेण्याचा शहाणपणा शिकवत आहेत.
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

उत्तरेतल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारे सत्ताधारी, महाराष्ट्रातल्या ST कर्मचाऱ्यांना आंदोलन/संप मागे घेण्याचा शहाणपणा शिकवत आहेत.#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या pic.twitter.com/OsssEGuXE3

— Ganesha | गणेशा (@GaneshaSpeaks_) November 9, 2021

 

Sujit Pandurang Patil
@sujitppatil
गावातल्या पोरांना शहर दाखवणारी लालपरी ,
गावाकडच्या विद्यार्थ्यांसाठी लाईफलाईन ,त्यांच्या स्वप्नांना पाठबळ देणाऱ्या बस कर्मचाऱ्यांचे दिवस कधी बदललेच नाहीत…
एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला जाहीर पाठिंबा.
बस कर्मचाऱ्यांना न्याय मिळायला हवा..
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

गावातल्या पोरांना शहर दाखवणारी लालपरी ,
गावाकडच्या विद्यार्थ्यांसाठी लाईफलाईन ,त्यांच्या स्वप्नांना पाठबळ देणाऱ्या बस कर्मचाऱ्यांचे दिवस कधी बदललेच नाहीत…
एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला जाहीर पाठिंबा.
बस कर्मचाऱ्यांना न्याय मिळायला हवा..#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

— Sujit Pandurang Patil (@sujitppatil) November 9, 2021

 

DhanRaj Patil Solanke
@DhanRaj_INC
वो दादा
@AjitPawarSpeaks
वो ताई
@supriya_sule
एसटी कर्मचाऱ्यांप्रति तुमची काही बांधीलकी आहे का नाही ??
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
https://twitter.com/DhanRaj_INC/status/1458069293787230209?s=20

 

परवीन पटेल
@Parveen_Patel_
बस कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्या मान्य करून न्याय देण्याऐवजी हे निद्रस्त शासन संप करणाऱ्यावर कारवाई करत आहे तर दुसरी कडे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.. जाहीर निषेध असल्या शासन व्यवस्थेचा..Waving black flag
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
@CMOMaharashtra
@OfficeofUT
@PawarSpeaks
@advanilparab

बस कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्या मान्य करून न्याय देण्याऐवजी हे निद्रस्त शासन संप करणाऱ्यावर कारवाई करत आहे तर दुसरी कडे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.. जाहीर निषेध असल्या शासन व्यवस्थेचा..🏴#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या @CMOMaharashtra @OfficeofUT @PawarSpeaks @advanilparab pic.twitter.com/VhsUfHPd4J

— परवीन पटेल پروین پٹیل ⭐🇮🇳 (@Parveen_Patel_) November 9, 2021

 

Dhananjay RamKrishna Shinde Flag of India
@Dhananjay4AAP
राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली सर्वसामान्य जनतेची “लालपरी” म्हणजेच “एसटी” ची अवस्था बिकट होत चालली आहे. कर्मचाऱ्यांना साथ देण्यासाठी सर्वांनी आज राञी ७ ते १० या वेळेत व्यक्त व्हा.
आम आदमी पार्टी कर्मचाऱ्यांसोबत आहे
#म
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
@AAPMaharashtra
https://twitter.com/Dhananjay4AAP/status/1458070088905420802?s=20

 

Apeksha Sakpal
@ApekshaSakpal4

#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या सरकारी सेवेतील वडिलांची लेक म्हणून प्रश्न पडतो, वडील आमचे लाड पुरवत असत. एसटी कर्मचाऱ्यांना मुलांच्या गरजा पुरवण्याइतकाच पगार नियमित नसेल तर लाड कसे पुरवत असतील? मा.

@officeofUT @Advanilparab वडिलांच्या भूमिकेतून विचार करा.
@Muktpeeth @TulsidasBhoite
https://twitter.com/ApekshaSakpal4/status/1458289750008205312?s=20
अर्चना सानप
@Archanagsanap2

राजकीय स्वार्थासाठी कोणताही पक्ष, कोणत्याही पक्षासोबत जातो मुळ विचारधारा खुंटीला टांगून. पण कर्मचारी, किंवा सामान्य जनतेसाठी हे कधी एकत्र येत नाहीत. #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

@NCPspeaks
@ShivSena
@BJP4Maharashtra
@mnsadhikrut
@VBAforIndia
https://twitter.com/Archanagsanap2/status/1458068674397437959?s=20
Sushrusha Kailas Jadhav
@sushrushajadhav
@ApekshaSakpal4
@Muktpeeth

and 3 others

कोरोना काळात ज्यांनी गावच्या एसटी मुंबईत आणून पोटासाठी रस्ता माहीत नसताना आपली सेवा केली तर त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत
https://twitter.com/sushrushajadhav/status/1458323951663284228?s=20

Sachin Patil
@patil_Sachin03
पगार वेळेवर नाही होत म्हणून एसटीच्या कर्मचार्यांना आत्महत्या करावी लागते यासारखं दुर्दैव नाही. आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात ही अवस्था आहे.
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
@CMOMaharashtra
@OfficeofUT
@AjitPawarSpeaks
@bb_thorat
@advanilparab
@satejp

पगार वेळेवर नाही होत म्हणून एसटीच्या कर्मचार्यांना आत्महत्या करावी लागते यासारखं दुर्दैव नाही. आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात ही अवस्था आहे. #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या@CMOMaharashtra @OfficeofUT@AjitPawarSpeaks@bb_thorat @advanilparab @satejp

— Sachin Patil (@patil_Sachin03) November 9, 2021

 

@Mauli_ManCitian
@Mauli6510
खेड्यापाड्यातील जनतेला शहराशी जोडण्याचे माध्यम म्हणजे “लालपरी” म्हणजे च आपली “एस टी” आता ती ही बंद करण्याचं कारस्थान आहे का???? की शिवसेना वडाप, राष्ट्रवादी वडाप, कॉग्रेस वडाप चालू करून कार्यकर्त्यांचे पुर्नवसन करणार आहात??
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

खेड्यापाड्यातील जनतेला शहराशी जोडण्याचे माध्यम म्हणजे "लालपरी" म्हणजे च आपली "एस टी" आता ती ही बंद करण्याचं कारस्थान आहे का???? की शिवसेना वडाप, राष्ट्रवादी वडाप, कॉग्रेस वडाप चालू करून कार्यकर्त्यांचे पुर्नवसन करणार आहात?? #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

— @Mauli_MCFC (@Mauli6510) November 9, 2021

 

आजोबा
@ajobashay
खेदाने बोलावं लागतंय लालपरी ची हालपरी करून टाकलीत तुम्ही

#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
https://twitter.com/ajobashay/status/1458094103745466372?s=20

 

Prafulla Deshmukh
@P_R_Deshmukh007
सगळ्यात महत्त्वाचं काम एसटी कर्मचारी करत असतात तेही कोणतं सणवार न पाहता अखंड सेवा,त्यांना न्याय मिळालाच पाहिजे
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
#एसटीसंप

सगळ्यात महत्त्वाचं काम एसटी कर्मचारी करत असतात तेही कोणतं सणवार न पाहता अखंड सेवा,त्यांना न्याय मिळालाच पाहिजे #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या#एसटीसंप pic.twitter.com/gy3EiruNIJ

— Prafulla R Deshmukh (@P_R_Deshmukh007) November 9, 2021

महेश टेकने पाटील
@mahesh_tekne
उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांसाठी संप पुकारणारे सरकार महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकत नाही.
फक्त नावात #महाविकासआघाडी
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांसाठी संप पुकारणारे सरकार महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकत नाही.
फक्त नावात #महाविकासआघाडी#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

— Mahesh™ (@mahesh_tekne) November 9, 2021

 

मराठी विश्वपैलू
@MarathiBrain
३७६ बस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे, त्याचा निषेध…!!
उद्या १० नोव्हेंबर रोजी राज्यभरातील बस कर्मचाऱ्यांचा त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा आहे, ST कर्मचाऱ्यांनो आम्ही तुमच्या सोबत आहोत,
संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे..
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

३७६ बस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे, त्याचा निषेध…!!
उद्या १० नोव्हेंबर रोजी राज्यभरातील बस कर्मचाऱ्यांचा त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा आहे, ST कर्मचाऱ्यांनो आम्ही तुमच्या सोबत आहोत,
संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.. #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या pic.twitter.com/9Wh5tYOSkK

— मराठी विश्वपैलू (@MarathiBrain) November 9, 2021

 

श्रीराम शिंदे | Shriram Shinde
@Ram__Shinde
दुर्दैवाने आजच्या परिस्थितीला पण तेंव्हाचं व्यंगचित्र तंतोतंत लागू होतंय…
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
@TUSHARKHARE14
@GaneshaSpeaks_
@ABHIJEETBHAIP

दुर्दैवाने आजच्या परिस्थितीला पण तेंव्हाचं व्यंगचित्र तंतोतंत लागू होतंय…#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या @TUSHARKHARE14 @GaneshaSpeaks_ @ABHIJEETBHAIP pic.twitter.com/jNM6VAc9vS

— श्रीराम शिंदे | Shriram Shinde (@Ram__Shinde) November 8, 2021

Vaibhav Shetkar
@vaibhavshetkar
376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
ही शिवशाही नक्कीच नाही ही शिव निलंबन शाही..
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई😡😠
ही शिवशाही नक्कीच नाही ही शिव निलंबन शाही.. 🙏#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या pic.twitter.com/a9FiYDUH36

— Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) November 9, 2021

फणसे पाटील
@Phanase_Patil
एसटी म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हक्काचे वाहन, वृध्दांना अर्धच तिकीट असल्याने त्यांच्या पडत्या काळात आधार. दिवाळी, दसरा, गणपती, यात्रांसाठी सर्व सामान्यासाठी तात्परतेने उपलब्ध गाडी म्हणजे एसटीच असते..

एसटी आणि एसटी कर्मचारी वाचवा. #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

एसटी म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हक्काचे वाहन, वृध्दांना अर्धच तिकीट असल्याने त्यांच्या पडत्या काळात आधार. दिवाळी, दसरा, गणपती, यात्रांसाठी सर्व सामान्यासाठी तात्परतेने उपलब्ध गाडी म्हणजे एसटीच असते..

एसटी आणि एसटी कर्मचारी वाचवा. #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

— फणसे पाटील (@Phanase_Patil) November 9, 2021

 

पाटील
@gauravpatil1206
आजोबा आत्ता नाहीयेत. आत्ताची परिस्थिती वाईट आहे, त्यावेळी पण त्यांनी दिलेलं उत्तर मनात घर करून बसलंय. सरकारला पैसे कमवून देणाऱ्या आणि सर्वसामान्यांचा प्रवास सुकर करणारा देव जर सरकारच्या नाकर्तेपणामुळे जीव देत असेल तर हे सरकारचं अपयश
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

आजोबा आत्ता नाहीयेत. आत्ताची परिस्थिती वाईट आहे, त्यावेळी पण त्यांनी दिलेलं उत्तर मनात घर करून बसलंय. सरकारला पैसे कमवून देणाऱ्या आणि सर्वसामान्यांचा प्रवास सुकर करणारा देव जर सरकारच्या नाकर्तेपणामुळे जीव देत असेल तर हे सरकारचं अपयश 😐 (३/३)#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या

— पाटील (@gauravpatil1206) November 9, 2021


Tags: adv anil parabMaharashtramsrtcst employeesST Strikeएसटी संपपरिवहन मंत्री अॅड. अनिल परबमहाराष्ट्र
Previous Post

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपातर्फे संजय केनेकर

Next Post

राज्यात १०९४ नवे रुग्ण, १,९७६ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात १०९४ नवे रुग्ण, १,९७६ रुग्ण बरे होऊन घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!