उन्हाच्या काहिलीत सुमधुर शीतल दिलासा देणारे ताडगोळे असतात कसे? किती उपयोगी?

अपेक्षा सकपाळ प्रत्येक फळ हे त्या त्या ऋतूनुसार खावे, असे वडिलधारे सांगतात. आयुर्वेदातही तसंच आहे, असं सांगितलं जातं. कारण त्यांचे त्या ऋतूत अधिक फायदे असतात. सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळा म्हटलं की, आंबे डोळ्यासमोर येतातच मात्र या उन्हाळ्यात आणखी एक असं फळ आहे जे चवीला शहाळ्यातील मलईप्रमाणे मधुर आहेच पण आरोग्यासाठीही अतिशय गुणकारी आहे. … Continue reading उन्हाच्या काहिलीत सुमधुर शीतल दिलासा देणारे ताडगोळे असतात कसे? किती उपयोगी?