अठरा वर्षांवरील लसीकरणासाठी अशी करा नोंदणी

मुक्तपीठ टीम   देशात सध्या कोरोनाविरुद्ध लढा सुरु आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील लोकांना कोरोना लसीचा लाभ घेता येणार आहे. यासाठी २८ एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे पात्र भारतीय नागरिक को-विन अॅप किंवा आरोग्य … Continue reading अठरा वर्षांवरील लसीकरणासाठी अशी करा नोंदणी