फोनची सेटिंग तपासा…कळेल फोनवर कोण ठेवतंय लक्ष?

मुक्तपीठ टीम उठता बसता फोन हॅक झाल्याचे ऐकायला येते. तशा बातम्या कानावर येतात. त्यामुळे अनेकजण आपल्या फोनच्या सेटिंग्जवरून चिंतेत असते. पण कधीकधी एखादा अ‍ॅप इनस्टॉल करताना बर्‍याच अ‍ॅप्सना अप्रमाणित परमिशन देता, ज्यामुळे फोन हॅक केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्सविषयी सांगणार आहोत.   गूगल प्ले स्टोरवरून अॅप डाउनलोड होणाऱ्या मोबाईल अप यूजर्सच्या … Continue reading फोनची सेटिंग तपासा…कळेल फोनवर कोण ठेवतंय लक्ष?