Friday, June 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बनावट पनीर, आरोग्याला घरघर! असं ओळखा पनीर असली की नकली…

May 13, 2022
in featured, उपयोगी बातम्या
0
Paneer (2)

मुक्तपीठ टीम

मुंबईकरांच्या जेवणात बनावट पनीर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. यामुळेच बाजारात मिळणारं पनीर हे असली आहे की नकली हे कसं ओळखायचं असा प्रश्नच आता निर्माण झाला आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बनावट पनीर ओळखता येईल.

असली पनीर कसे ओळखावे?

  • आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ आहे.
  • मिठाई, खवा, दूध, दही आणि पनीर हे प्रत्येक घराघरात खाल्ले जाणारे पदार्थ आहेत.
  • भेसळयुक्त पनीर खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.
  • पनीर हा कॅल्शियमचा एक चांगला स्रोत मानला जातो आणि त्याचा वापर अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो, परंतु ते वापरण्यापूर्वी आम्ही तुम्हाला ४ सोपे मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही खऱ्या पनीरमधला फरक समजू शकाल.

असली पनीर कुस्करल्यावर पसरत नाही

  • जर तुम्ही असली पनीर खात असाल, तर तुम्ही ते मॅश केल्यावर ते पसणार नाही, तर नकली पनीर अधिक दाबामुळे पसरते.
    चाचणी करण्यासाठी, पनीर हातात घ्या आणि बारीक करा, जर पनीर पसरले तर याचा अर्थ ते बनावट आहे कारण बनावट पनीरमध्ये स्किम्ड मिल्क पावडर मिसळली जाते, त्यामुळे ते पसरते.

असली पनीरवर आयोडीन रसायनांचा काहीही परिणाम होणार नाही…

  • पनीर पाण्यात उकळून थंड होऊ द्या.
  • आता त्यात आयोडीन टिंचरचे काही थेंब शिंपडा.
  • आयोडीन टिंचर हे एक प्रकारचे रसायन आहे जे तुम्हाला बाजारात सहज मिळेल.
  • जर पनीरचा रंग निळा झाला तर ते बनावट पनीर आहे.

खरे पनीर मऊ असते

  • खरे पनीर मऊ असते, तर बनावट पनीर कडक असते आणि ते रबरासारखे पसरते कारण त्यात डिटर्जंट किंवा युरियासारखे रसायन मिसळले जातात.

टेस्टमध्ये मूळ पनीरचा रंग बदलणार नाही

  • पनीर असली आहे की नकली हे तुम्ही त्याच्या रंगावरून तपासू शकता. ही चाचणी करण्यासाठी तुम्हाला फक्त १० मिनिटे लागतील. या चाचणीत जर पनीरचा रंग लाल झाला तर याचा अर्थ पनीर बनावट आहे.

कसे तपासायचे ते जाणून घ्या

  • पनीर उकळून थंड होऊ द्या.
  • आता तूर डाळीची पावडर पनीरमध्ये मिसळा.
  • तुम्ही पनीरमध्ये सोयाबीन देखील घालू शकता.
  • आता पनीर १० मिनिटे तसेच सोडा.
  • जर रंग लाल झाला तर समजून घ्या की ते नकली पनीर आहे.
  • जर तुम्हाला असली आणि नकली पनीरमधील फरक समजला असेल, तर आता तुम्ही असली पनीर सहज ओळखू शकाल.

Tags: mumbaiPaneerपनीरमुंबई
Previous Post

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १० हजार १२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Next Post

#मुक्तपीठ #Live ऊस वाळतोय, शेतकरी होरपळतोय, जीवन जाळतोय! सरकार झोपलंय?

Next Post
#मुक्तपीठ #Live ऊस वाळतोय, शेतकरी होरपळतोय, जीवन जाळतोय! सरकार झोपलंय?

#मुक्तपीठ #Live ऊस वाळतोय, शेतकरी होरपळतोय, जीवन जाळतोय! सरकार झोपलंय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!