Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

व्हॉट्सअ‍ॅपचे चॅट बॅकअप आणतं अडचणीत! कसं करायचं डिलीट?

October 31, 2021
in featured, घडलं-बिघडलं, लेटेस्ट टेक
0
WhatsApp

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सची प्रायव्हसी राहावी किंवा नको असलेले व्हॉट्सअप चॅट तुम्ही डिलीट केले असाल तरी ते तुमच्या अँड्रॉईड फोनच्या बॅकअपमध्ये राहतात. त्यामुळे गुगल ड्राईव्ह बॅकअपमध्ये असणारे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स डिलीट करणे गरजेचे आहे. कारण हे चॅट्सची गुगल अकाऊंटमधून ऍक्सेस केले जाऊ शकतात किंवा हॅक केले जाण्याची शक्यता आहे. ते चॅट डिलीट केल्याने गुगल ड्राईव्ह स्टोरेजमध्ये काही जागा मोकळी होऊ शकते, जी आता १५GB पर्यंत मर्यादित आहे. एकदा गुगल ड्राइव्हवरून तुमचे चॅट डिलीट केल्यानंतर त्याला पुनर्प्राप्त करण्याचा कोणताही मार्ग नाही.

 

गुगल बॅकअपमधून व्हॉट्सअ‍ॅप चॅट डिस्कनेक्ट करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  • ब्राउझरवर drive.google.com वर जाऊन मोबाईल वापरत असाल, तर डेस्कटॉप वर्जनवर स्वीच करा.
  • व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप सिंक करण्यासाठी, फोनवर कॉन्फिगर केलेल्या गुगल आयडी आणि पासवर्डसह साईन इन करा.
  • वरच्या उजव्या कोपऱ्यातून सेटिंग्ज मध्ये तुम्हाला तुमचे प्रोफाईल आणि अकाउंट पिक्चर दिसेल.
  • डाव्या पॅनलवरील मॅनेज अ‍ॅप्स निवडा आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर विभागात खाली स्क्रोल करा.
  • पर्यायांवर क्लिक करा आणि डिस्कनेक्ट फ्रॉम ड्राइव्ह पर्याय निवडा.
  • डिस्कनेक्ट प्रॉम्प्टसह कन्फर्म करा.

 

गुगल ड्राईव्हवरून व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप हटवण्यासाठी खालील स्टेप्स फॅलो करा:

  • डाव्या पॅनलवरील बॅकअप लिंकवर क्लिक करा.
  • बॅकअप फाईल निवडा.
  • वरती उजव्या बाजूला ‘बॅकअप हटवा’ बटण निवडा.
  • तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल, डिलीटवर क्लिक करा.

 

गुगल ड्राइव्हमध्ये चॅटचा बॅकअप ठेवायचा नसेल तर खालील स्टेप्स फॉलो करा:

  • व्हॉट्सअ‍ॅप उघडा.
  • सेटिंग्जमध्ये जा.
  • चॅट बॅकअपवर क्लिक करा.
  • गुगल ड्राइव्हवर बॅकअप निवडा.
  • पर्यायांमधून “Never”निवडा.

 

फोनच्या लोकल स्टोरेजमधून चॅट देखील हटवण्याचा पर्याय उपलब्ध:

  • फोनवर, फाईल्स किंवा फाईल मॅनेजर उघडा.
  • व्हॉट्सअ‍ॅप फोल्डरवर क्लिक करा, सर्व व्हॉट्सअ‍ॅप सबफोल्डर्सची सूची दिसेल.
  • डेटाबेस फाईल क्लिक करा आणि होल्ड करा.
  • डिलीट निवडा.

गेल्या आठवड्यात, व्हॉट्सअ‍ॅप ने एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणण्यास सुरुवात केली. अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एन्क्रिप्शन आणले जात आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप तयार करण्यासाठी, व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट वर्जनवर असल्याची खात्री करा. एकदा तुम्ही ते अपडेट केल्यानंतर, सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप > एंड-टू-एंड एनक्रिप्टेड बॅकअप उघडा आणि नंतर सूचनांना फॉलो करा.


Tags: google backupgoogle drivewhatsappwhatsapp chatwhatsapp privacyगुगल ड्राईव्हगुगल बॅकअपव्हॉट्सअॅप
Previous Post

भाजपा आता नवाब मलिकांविरोधात आक्रमक! मोहित भारतीयांचा १०० कोटींचा खटला, ‘तो’ गोसावी वेगळाच असल्याचा डावखरेंचा दावा!

Next Post

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ द्वारा “कर्मयोगी नमो!” लघुपट स्पर्धा

Next Post
karmayogi compitition

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ द्वारा "कर्मयोगी नमो!" लघुपट स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!