प्रधानमंत्री आवास योजना: खरंच आहोत का आपण लाभार्थी? असं तपासा…

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारने ‘सर्वांसाठी घरे’ या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. ही योजना संपूण देशभरातील गरजूंमध्ये लोकप्रिय ठरत आहे. सरकारकडून या योजनेंतर्गत अडीच लाखांची सबसिडी दिली जाते. बरेचदा असे घडते की घर बनून तयार होते, बँका आपल्या नियमांनुसार ईएमआय वसुल करत असतात, पण सबसिडी मिळत नाही. तसेच काही वेळा एखाद्याला मिळते तर … Continue reading प्रधानमंत्री आवास योजना: खरंच आहोत का आपण लाभार्थी? असं तपासा…