Tuesday, June 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पॅन कार्डवरील खराब अस्पष्ट छायाचित्र कसं बदलायचं?

December 5, 2021
in featured, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Pancard

मुक्तपीठ टीम

सध्या पॅन, आधार आणि मतदार ओळखपत्र हे तिन्ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. छोट्या कामांपासून ते मोठ्या कामांपर्यंत या तिघांचीही सगळीकडे गरज भासते. त्यामुळे प्रत्येकासाठी हे तिन्ही असणे अत्यंत आवश्यक आहे. आयकर विभागाकडून पॅन कार्ड जारी केले जाते, जे तुम्हाला १० अंकी क्रमांक यूनिक नंबर देते. ज्यामध्ये तुमचे सर्व वैयक्तिक तपशील दिले जातात. पण अनेक वेळा पॅनकार्ड बनवताना तांत्रिक बिघाडामुळे किंवा वापरून छायाचित्र खराब होते किंवा अस्पष्ट होते. जर तुमच्यासोबतही अशी समस्या उद्भवली असेल तर आता चिंतेची कोणतीच बाब नाही. आता तुम्ही ते अगदी सहजपणे बदलू शकता.

 

पॅन कार्डवरील छायाचित्र कसं बदलणार?

  • तुमच्या पॅन कार्डचा फोटो बदलण्यासाठी तुम्हाला प्रथम एनडीएलएसच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • येथे अप्लाय ऑनलाइन आणि रजिस्टर्ड यूजर असे दोन पर्याय दिसतील.
  • आता अॅप्लिकेशन टाइपवर जाऊन नवीन पॅनकार्ड घ्यायचे आहे की पॅनकार्ड बदलायचे आहे तो पर्याय निवडावा लागेल.
  • जर बदल करायचा असेल तर चेंज्स अॅंड करेक्शन इन द एक्झिंटिंग पॅन डाटा हा पर्याय निवडावा लागेल.
  • आता इनडिव्हिज्युअल हा पर्याय निवडा.
  • यानंतर, मागितलेली माहिती योग्यरीत्या भरावी लागेल.
  • आता कॅप्चा कोड भरावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर केवायसीसाठी तुमचा पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर लगेच फोटो मिसमॅच आणि सिग्नेचर मिसमॅच असे दोन पर्याय दिसतील.
  • आता फोटोमध्ये बदल करण्यासाठी फोटो मिसमॅचचा पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर सर्व माहिती भरावी लागेल आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर यूजर्सच्या ओळखीच्या पुराव्यासह इतर कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • डिक्लरेशनवर टिक केल्यानंतर लगेच सबमिट बटणावर क्लिक करा.
  • या प्रक्रियेसाठी भारतीय रहिवाशांकडून १०१ रुपये आणि भारताबाहेरील पत्त्यांसाठी १,०११ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
  • शेवटी १५ अंकी एक्नॉलेजमेंट नंबर मिळेल.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रिंट आउट इन्कम टॅक्स पॅन सर्व्हिस युनिटला पाठवावी लागेल. तसेच तुम्ही या एक्नॉलेजमेंट नंबरसह अॅप्लिकेशन ट्रॅक करू शकता.

Tags: Income Tax Departmentpan cardआयकर विभागापॅनकार्ड
Previous Post

जलजीवन मिशनला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला १,६६७ कोटी रुपये निधी जारी

Next Post

महापरिनिर्वाण दिन: चैत्यभूमी परिसरात जय्यत तयारी

Next Post
mahaparinirvan din

महापरिनिर्वाण दिन: चैत्यभूमी परिसरात जय्यत तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!