१५ फेब्रुवारीपासून टोलसाठी फास्टॅग बंधनकारक, ते मिळवायचे तरी कसे?

मुक्तपीठ टीम भारतात आता प्रवास करताना टोलसाठी फास्टॅग पाहिजेच पाहिजे. लोकांना दिलासा देण्यासाठी फास्टॅगच्या अंमलबजावणीची तारीख अनेक वेळा वाढविण्यात आली होती. मात्र आता तारीख आणखी पुढे वाढवणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व वाहनांवर फास्टॅगचे स्टिकर असणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच फास्टॅग नेमके काय आहे, ते समजवतानाच ते कसे मिळवावे याची माहिती … Continue reading १५ फेब्रुवारीपासून टोलसाठी फास्टॅग बंधनकारक, ते मिळवायचे तरी कसे?