आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, असं करा ब्लॉक…

मुक्तपीठ टीम आज कालच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. आधारकार्डच्या आधारावर तुम्ही अन्य कागदपत्रे ही बनवू शकता, तसेच अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता. इतकेच नाही तर अगदी बँकेत खाते उघडण्यापासून ते सिमकार्ड घेण्यापर्यंत आधार कार्डची आवश्यकता असते. अगदी छोट्या छोट्या कामांसाठी आधार कार्ड मागितले जाते. जिथे ही ओळखपत्राची आवशक्यता असेल तिथे … Continue reading आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, असं करा ब्लॉक…