कोरोनाची लस घेतली…किती काळ राहतो प्रभाव?

मुक्तपीठ टीम संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे, यासाठी सरकारने जनतेला लसीकरणाचे आवाहन केले आहे. देशात आतापर्यंत कोट्यावधी लोकांना लस दिली आहे तर अनेक लसीकरणासाठी रांगेत उभे आहेत. या लसींचा साईड इफेक्ट जरी असला तरी लसीकरणानंतर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास त्या मदत करतात. आपला लाईफटाईम कोरोनापासून बचाव करत नाही तर काही काळ कोरोनाशी लढण्यास मदत … Continue reading कोरोनाची लस घेतली…किती काळ राहतो प्रभाव?